( 13 Mar, 2015) भारतातील नद्यांच्या काठावरील शहरे Published By : upscgk.com गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी. सिंधू - लेह. सतलज - फिरोजपुर,लुधियाना. तापी - भुसावळ,सुरत . महानदी - कटक,संबलपुर. कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा. मुसी - हैदराबाद. यमुना - दिल्ली,आग्रा. शरयू - अयोध्या. ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड. झेलम - श्रीनगर. नर्मदा - जबलपूर, भरुचा. साबरमती - अहमदाबाद. गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव. भीमा - पंढरपूर. कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्ली हुगळी- कोलकाता