( 13 Mar, 2015) इतर राज्यांच्या सीमा Published By : upscgk.com महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा १) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया २) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. ४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे. ५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक. ६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली. ७) गोवा- सिंधुदुर्ग.