This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 51.आपला सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविणारा कोण ? , Options is : 1. हरिश्चंद्र , 2. कर्ण , 3.राजा श्रीयाल, 4. सम्राट हर्षवर्धन , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 51.आपला सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविणारा कोण ?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>लोकसभा और राज्यसभा की संयुक्त बैठक की अध्यक्षता कौन करता है ?
>संसार की अधिकतम वर्षा किस रूप में होती है ?
>हड्डी खाद के रूप में प्रयुक्त की जाती है, इसमें कौन सा पौध तत्व उपलब्ध होता है ?
>भारत के किस कलाकार को ‘मॉस्को च्वाॅइस प्राइज’ से सम्मानित किया गया है ?
>पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?
>उत्तर प्रदेश में सबसे अधिक पुराना विश्वविद्यालय कौन-सा है ?
>निकट दृष्टि दोष से पीडि़त व्यक्ति के चश्में में कैसा लैस प्रयोग किया जाता है ?
>हिंदू कानून जिनकी देन है वह कौन थे ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>संयुक्त राष्ट्र की आर्थिक और सामाजिक परिषद ने कितनी गैर.सरकारी संस्थाओं को विशेष सलाहकार का दर्जा दिया है ?
>भारत का दक्षिणतम बिन्दु का नाम क्या है ?
>किस भारतीय रियासत ने 15 अगस्त 1947 को भारतीय संघ में अधिमिलन किया ?
>‘योजना आयोग’ को किस वर्ष में स्थापित किया गया ?
>गुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे ?
>मेसोपोटामिया की सभ्यता कहाँ विकसित हुई थी ?
>भारत का सबसे पुराना हॉकी टूर्नामेन्ट कौन-सा है ?
>लॉर्ड डलहौजी ने अपनी ‘लैप्स’ नीति का प्रयोग करते हुए किस राज्य का विलयन नहीं किया था ?
>विश्व का प्रथम कम्प्यूटर नेटवर्क कौन सा है ?
>माघ.खिचड़ी गुडि़या, बजहर, होली आदि त्यौहार किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>उत्तर प्रदेश का प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>‘जिसके पेट पर माँ ने रस्सी बाँधी थी’ उसे क्या कहते ?
>सूचना की उस सबसे छोटी इकाई को क्या कहते हैं, जिसे कंप्यूटर समझ व प्रोसैस कर सकता है ?
>उत्तर प्रदेश में पूर्वांचल विकास निधि योजना कब शुरू की गई ?
>उर्दू कवि मिर्जा गालिब तथा संगीतज्ञ उस्ताद फैयाज खाँ का जन्म.स्थल कौन-सा है ?
>भारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय का नाम क्या है ?
>उत्तर प्रदेश में पैराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूल किस नगर में स्थित है ?
>राज्यसभा के सदस्यों का चुनाव कितनी अवधि के लिए किया जाता है ?
>प्रथम एशियाई खेल कहाँ आयोजित किए गए थे ?
>इंग्लैण्ड के हाउस ऑफ कॉमन्स द्वारा भारत के किस गवर्नर जनरल पर महाभियोग चलाया गया ?
>उत्तर प्रदेश में लोक अदालतों की शुरूआत कब से की गई ?
>‘इंडिया रिमेम्बर्ड’ नामक पुस्तक किसने लिखी है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन था ?
>भारत में मनोविज्ञान की प्रयोगशाला की सर्वप्रथम स्थापना किस वर्ष हुई ?
>विद्युत.आवेश के बीच के आकर्षण एवं विकर्षण के सिध्दांत की खोज किसने की थी ?
>रबी मौसम किन महीनों के बीच को माना जाता है ?
>कोलम्बस ने अमेरीका की खोज कब की थी ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>संयुक्त राष्ट्र संघ का महासचिव बनने वाला पहला अफ्रीकी राष्ट्रीय व्यक्ति कौन था ?
>कर्नाटक का प्रमुख लोकनृत्य कौन सा है ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>विश्व में कपास का सर्वाधिक ड्डषि क्षेत्र किस देश का है ?
>शनि के चक्रों की खोज किसने और कब की थी ?
>संविधान के कौन-से अनुच्छेद के अधीन भारत के राष्ट्रपति पर महाभियोग चलाया जा सकता है ?
>भारत का संविधान किसका प्रतिनिधित्व करने के लिए राष्ट्रपति द्वारा लोकसभा के दो सदस्यों के नामांकन के लिए मुहैया करता है ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था ?
>वसुंधरा शिखर सम्मेलन कहां हुआ था ?
>‘कीर्तन’ कहाँ का प्रमुख लोक नृत्य है ?
>‘कनफेडरेशन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>बेटल कन किस खेल से सम्बन्धित है ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी कहां अवस्थित है ?
>उत्तर प्रदेश में किस वर्ष पंचायती राज प्रणाली का शुभारम्भ हुआ था ?
>गाँधी को सर्वप्रथम ‘महात्मा’ किसने कहा ?
>किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
>भारत का प्रधानमंत्री बनने के लिए अपेक्षित न्यूनतम आयु कितनी होनी चाहिए?
>विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) की अवधारणा किस देश में पहले शुरू की गई थी ?
>हमारी आकाशगंगा में तारों के बीच सूर्य के मार्ग को क्या नाम दिया गया है ?
>‘गया’ सम्बन्धित है भगवान बुध्द से, आखिर किस कारण से ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>मूलभूत अधिकारों की सूची में से किस संविधान संशोधन द्वारा सम्पत्ति के अधिकार को हटाया गया ?
>‘ज्वार.भाटा’ की उत्पत्ति में किसका प्रभाव अधिक होता है ?
>भारत में एकल नागरिकता की अवधारणा किस देश के संविधान से अपनाई गई है ?
>सरकार के विरुध्द अविश्वास प्रस्ताव संसद के किस सदन में लाया जाता है ?
>कौन-सा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>वर्तमान में भारतीय संविधान में कुल कितनी अनुसूचियाँ हैं ?
>लोकसभा का विघटन कौन कर सकता है ?
>एंगस्ट्रोम से किसका मापन किया जाता है ?
>वर्तमान में संविधान में मूल कर्तव्यों की कुल संख्या कितनी है ?
>विश्व का सबसे ऊँचा ज्वालामुखी कौन सा है ?
>गणना और तुलना के लिए कम्प्यूटर के किस भाग का प्रयोग किया जाता है ?
>कौनण्सा राष्ट्रीय राजमार्ग नागपुर को कन्याकुमारी से जोड़ता है ?
>संविधान में कितने प्रकार के आपातकालों का प्रावधान है ?
>‘कार्बन एरोजेल’ किस तरह का पदार्थ है ?
>देश का सबसे बड़ा वाणिज्यिक बैंक कौन-सा है ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>उबेर कप का सम्बन्ध किस खेल से है ?
>योजना आयोग के पहले अध्यक्ष कौन थे ?
>बिग-बैंग सिध्दांत का प्रथम प्रमाण किसने दिया ?
>वह एकमात्र पक्षी कौन-सा है, जो पीछे की और उड़ता है ?
>माइक्रोप्रोसेसर किस पीढी का कम्प्यूटर है ?
>‘चेचक’ के लिए टीके (वैक्सीनेशन) का आविष्कार किसने किया था ?
>केरल के किस जिले में प्राचीन ब्राह्मी लिपि का शिलालेख मिला है ?
>‘हारमोनीज ऑफ द वल्र्ड’ पुस्तक किसने लिखी है ?
>महात्मा गाँधी ने सन् 1930 में सविनय अवज्ञा आन्दोलन कहाँ से आरम्भ किया था ?
>किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?
>बेरी.बेरी किस विटामिन की कमी से होता है ?
>विश्व की सबसे लम्बी नदी कौन सी है ?
>भारत की अपराजिता दत्ता को हॉर्नबिल प्रजाति के पक्षियों के संरक्षण के लिए काम पर ह्निटली पुरस्कार से सम्मानित किया गया है। वह कहां की निवासी हैं ?
>यदि सूरत में बनी वस्तुएं मुंबई या दिल्ली में बेची जाएं, तो यह कौन सा व्यापार हुआ ?
>राष्ट्रपति राज्यसभा के लिए उन व्यक्तियों में से, जो कला, साहित्य, सामाजिक सेवा आदि के क्षेत्र में ख्यातिप्राप्त हैं, कितने व्यक्तियों का नामन कर सकते हैं ?
>किस मुगल शासक ने अंग्रेजो को भारत में व्यापार करने की अनुमति दी थी ?
>उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ?
>भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?
>आर्य भारत में सबसे पहले आकर कहाँ बसे ?
>एक रुपये के नोट पर किसके हस्ताक्षर होते हैं ?
>एशियाई खेल.2014 में कहाँ होंगें ?
>राणा प्रताप सागर बाँध किस नदी पर स्थित है ?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>विश्व विकास रिपोर्ट किसका वार्षिक प्रकाशन है ?
>डेसीबल किस मापन की ईकाई है ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>पृथ्वी के अतिरिक्त किस ग्रह पर वायुमण्डल पाया जाता है ?
>कौनसा राजमार्ग दिल्ली एवं लखनऊ को जोड़ता है ?
>लाल लाजपत राय किसके विरुध्द प्रदर्शन कर रहे थे, जब वे पुलिस की नृशंसता का शिकार हुए ?
>विजय केलकर समिति की रिपोर्ट किससे सम्बन्धित थी ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>भारतीय अर्थव्यवस्था को सबसे अच्छे ढंग से किन शब्दों में व्यक्त किया जा सकता है ?
>जिस ग्रामीण रोजगार कार्यक्रम द्वारा प्रत्येक परिवार के कम.से.कम एक व्यक्ति को रोजगार देने का लक्ष्य है, उस योजना का क्या नाम है ?
>‘जिन्ना एवं तिलक कॉमरेड इन फ्रीडम स्ट्रगल’ पुस्तक के रचियता कौन हैं ?
>भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
>कैडमियम प्रदूषण से होने वाला रोग का नाम क्या है ?
>‘गाँधी सागर’, ‘जवाहर सागर’ तथा ‘राणा प्रताप सागर’ बाँध किस नदी पर निर्मित हैं ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>भारतीय मानक समय किस पर आधारित है ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>यू. जी. सी. की स्थापना किस वर्ष हुई थी ?
>भारत के स्थलाड्डतिक मानचित्र को कौन-सा संगठन बनाता है ?
>‘दि लास्ट मुगल-दि फॉल ऑफ ए डाइनेस्टी, दिल्ली, 1857’ नामक पुस्तक का लेखक कौन है ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>इकाइयों की अंतरराष्ट्रीय प्रणाली में मूल इकाइयां कितनी हैं ?
>बच्चों के भोजन के अधिकार पर दूसरा राष्ट्रीय सम्मेलन कहाँ आयोजित किया गया ?
>‘ड्यूश’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>‘बिहू’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?
>राष्ट्रपति को पद एवं गोपनीयता की शपथ कौन दिलवाता है ?
>भारत में ऋण नियन्त्रण का प्रचालन किसके द्वारा किया जाता है ?
>संविधान सभा ने संविधान किस तिथि को अपनाया था ?
>WWW का पूरा रूप क्या है ?
>अंग्रेजों द्वारा कलकत्ता में निर्मित दुर्ग का नाम क्या है ?
>अति लोकप्रिय धार्मिक पत्रिका ‘कल्याण’ कहाँ से प्रकाशित होती है ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>‘जो शीघ्र प्रसन्न हो जाए’, उसे क्या कहेंगे ?
>सिन्धु घाटी सभ्यता का बन्दरगाह वाला नगर कौन-सा था ?
>‘बागों का शहर’ नाम से उत्तर प्रदेश का कौन-सा शहर प्रसिध्द है ?
>किसको सह्याद्रि पर्वतमाला भी कहा जाता है ?
>वायुमण्डल का सबसे ऊपर का स्तर क्या कहलाता है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>‘मोनालिसा’ नामक चित्र की रचना किसने की थी ?
>चीन द्वारा निर्मित ग्वादर बन्दरगाह किस देश में स्थित है ?
>होम रूल लीग किसने शुरू की थी ?
>अन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है ?
>चीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था ?
Managed Services By: Samikshaa Softwares