This is a Most important question of gk exam. Question is : खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 56. धर्मग्रंथांच्या वाचनाने जीवनदर्शनाचे विवरण कळते, ते असे (a) प्रेम (b) परस्पर सामंजस्य (c) जगाविषयी घृणा (d) एकात्मता (e) हिंसाव्रत (f) संकुचित जीवनदृष्टिकोन वरील विवरणातील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ? , Options is : 1. (a), (b), (d), 2. (a), (b), (c), (d), 3. (d), (e), (f) , 4. (a), (b), (d), (f) (a, 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 56. धर्मग्रंथांच्या वाचनाने जीवनदर्शनाचे विवरण कळते, ते असे (a) प्रेम (b) परस्पर सामंजस्य (c) जगाविषयी घृणा (d) एकात्मता (e) हिंसाव्रत (f) संकुचित जीवनदृष्टिकोन वरील विवरणातील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>किस राज्य में रंगनाथित्तु पक्षी अभयारण्य स्थित है ?
>भारत में केन्द्रीय बैंक का कत्र्तव्य कौन-सा बैंक निभाता है ?
>लोकसभा हेतु उत्तर प्रदेश में निर्वाचित संसद सदस्यों की कुल संख्या क्या है ?
>स्ट्रैण्ड.1 नामक, विश्व का पहला स्मार्ट फोन नैनोसैटेलाइट किस देश ने तैयार किया ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>शेरशाह का मकबरा कहाँ अवस्थित है ?
>किस क्षेत्र में उत्कृष्टता के लिए शांति स्वरूप भटनागर पुरस्कार दिया जाता है ?
>सूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है ?
>जंग से बचाने के लिए लोहे से बने पानी के पाइपों पर जस्ते की परत चढ़ाने को क्या कहते हैं ?
>भारतीय संविधान ने किस देश के संविधान से राज्य के नीर्ति.निर्देशन सिध्दांत ग्रहण किए हैं ?
>कांग्रेस के प्रतिनिधि के रूप में गाँधी जी ने किस एकमात्र गोलमेज सम्मेलन में भाग लिया था ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था ?
>दर्शन या ‘फिलॉसफी’ किस भाषा से लिया गया है ?
>उत्तर प्रदेश को पूर्व में किस नाम से जाना जाता था ?
>‘डिस्कवरी ऑफ इण्डिया’ किसने लिखी है ?
>किस राज्य सरकार ने शहर में छेड़छाड़ से निपटने के लिए नवम्बर, 2012 में महिला कमाण्डों टीम ‘वीरांगना’ का गठन किया है ?
>किस वायसरॉय के काल में वर्नाकुलर प्रेस एक्ट निरस्त किया गया ?
>संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का मुख्यालय कहाँ पर है ?
>‘अकल पै’ के नाम से प्रसिध्द अनंत पै ने किस कॉमिक श्रृंखला की रचना की थी ?
>आलू किसका संशोधित रूप (उत्पादन) है ?
>1651 में मुगलों द्वारा बंगाल में किस स्थान पर ईस्ट इंडिया कंपनी को व्यापार करने और फैक्टरी बनाने की अनुमति दी गई थी ?
>‘अद्वैत वाद’ मत का प्रवर्तन किसने किया था ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>भारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था ?
>4 अक्टूबर किस दिवस के रूप में मनाया जाता है ?
>विद्युत.आवेश के बीच के आकर्षण एवं विकर्षण के सिध्दांत की खोज किसने की थी ?
>‘स्याद्वाद’ किस धर्म के दर्शन का मूल आधार है ?
>वर्ष 1976 में आपातकालीन की उद्घोषणा के समय भारत का राष्ट्रपति कौन था ?
>रक्ताल्पता रोग किसकी कमी से होता है ?
>एशियाई खेल.2014 में कहाँ होंगें ?
>मोटर कार के धुएं से मानसिक रोग पैदा करने वाला प्रदूषक का नाम क्या है ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>बेरी.बेरी किस विटामिन की कमी से होता है ?
>वायुमण्डल की सबसे निचली परत को क्या कहते हैं ?
>सोने की शुध्दता को मापने के लिए ‘कैरेट’ शब्द का प्रयोग किया जाता है। सोने का शुध्दतम रूप क्या है ?
>मानव शरीर में पाचन का अधिकांश भाग किस अंग में सम्पन्न होता है ?
>कंप्यूटर सिस्टम के किस भाग को भौतिक रूप से स्पर्श किया जा सकता है ?
>गुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है ?
>किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?
>दक्षिण ध्रुव की खोज किसने की थी ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>केईबुल लैम्जवो, विश्व का एकमात्र तैरता राष्ट्रीय उद्यान कहां स्थित है ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>ईसीजी (ECG) किस रोग का पता लगाने हेतु प्रयुक्त की जाती है ?
>‘जिसके पेट पर माँ ने रस्सी बाँधी थी’ उसे क्या कहते ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>सार्वजनिक लेखा समिति अपनी रिपोर्ट किसे प्रस्तुत करती है ?
>पृथ्वी के सबसे निकट कौन सा ग्रह है ?
>बांबे, कलकत्ता और मद्रास उच्च न्यायालय की स्थापना किस अधिनियम के अंतर्गत की गई थी ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>इकोलॉजी (पारिस्थितिकी) शब्द का सर्वप्रथम प्रयोग किस वैज्ञानिक ने किया था ?
>RBI की अधिसूचना के अनुसार, 29 जून 2011 से कौन-से सिक्के बंद हो गये ?
>विश्व का सबसे गहरा गत्र्त ‘मेरियाना ट्रेंच’ किस महासागर में स्थित है ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>भारत के प्रथम चुनाव आयुक्त कौन थे ?
>किस पादप को 'शाकीय भारतीय डॉक्टर’ कहते हैं ?
>राज्यपाल का मुख्य सलाहकार कौन होता है ?
>किस शासक की मंत्रिपरिषद् को ‘अष्ट प्रधान’ की संज्ञा दी गई थी ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>कौन सा सागर सबसे लवणीय सागर है ?
>पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?
>चक्रवर्ती राजगोपालचारी से ठीक पहले कौन भारत का गवर्नर जनरल था ?
>भारतीय उपमहाद्वीप की पहली सभ्यता का विकास कहाँ हुआ ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के कहाँ पर आयोजित वार्षिक सत्र में ‘पूर्ण स्वराज’ का संकल्प अपनाया गया था ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>विश्व मलेरिया दिवस कब मनाया जाता है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>यूरेनियम विखण्डन की सतत् प्रक्रिया को जारी रखने में किस कण की जरूरत होती है ?
>वायु में थोड़ी देर रखने पर किस धातु के ऊपर हरे रंग की परत जम जाती है ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>सूर्य से पृथ्वी की दूरी कितनी है ?
>प्रथम पंचवर्षीय योजना की शुरूआत कब हुई ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?
>द्वितीय पंचवर्षीय योजना में किस क्षेत्र के विकास पर सर्वाधिक बल दिया गया था ?
>सवाना चरागाह कहाँ पाए जाते हैं ?
>भीलों द्वारा विवाह के अवसर पर किया जाने वाला नृत्य क्या कहलाता है ?
>उत्तर प्रदेश में स्वतन्त्रता से पूर्व कुल कितने विश्वविद्यालय थे ?
>महलानोबिश मॉडल का सम्बन्ध किस पंचवर्षीय योजना के साथ जोड़ा गया है ?
>‘गाँधी सागर’, ‘जवाहर सागर’ तथा ‘राणा प्रताप सागर’ बाँध किस नदी पर निर्मित हैं ?
>जिस ग्रामीण रोजगार कार्यक्रम द्वारा प्रत्येक परिवार के कम.से.कम एक व्यक्ति को रोजगार देने का लक्ष्य है, उस योजना का क्या नाम है ?
>केन्द्र सरकार ने वर्ष 2013 को किस वर्ष के रूप में मनाने का फैसला लिया ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>सबसे लम्बी खाद्य श्रंखला कहाँ मिलती है ?
>प्रसिध्द भारतीय महिला एथलीट पी.टी. उषा की आत्मकथा का क्या नाम है ?
>किसके शासनकाल के दौरान संपत्ति के अधिकार को मौलिक अधिकारों की सूची से हटा दिया गया था ?
>‘गैम्बिट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>होम रूल लीग किसने शुरू की थी ?
>भारत में राष्ट्रीय आय का आकलन करने के लिए कौन सी सरकारी एजेंसी उत्तरदायी है ?
>देश का सबसे बड़ा वाणिज्यिक बैंक कौन-सा है ?
>किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>जैन तीर्थंकर श्री महावीर जी का जन्म कहाँ हुआ था ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>‘जिन्ना एवं तिलक कॉमरेड इन फ्रीडम स्ट्रगल’ पुस्तक के रचियता कौन हैं ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>बॉल पेन किस सिध्दान्त पर काम करता है ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>‘भविष्य निधि योजना’ तथा ‘पारिवारिक पेन्शन योजना’ की शुरुआत किस वर्ष की गई थी ?
>मध्य प्रदेश की राजधानी निम्नलिखित में से कौन-सी है ?
>चुंबकीय तीव्रता का मापन किस इकाई में किया जाता है ?
>राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?
>उत्तर प्रदेश की कौनसी जनजाति दीपावली को शोक के रूप में मनाती है ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>वर्तमान में ‘सम्पत्ति का अधिकार’ किस प्रकार का अधिकार है ?
>किसके कारण मरीचिका की परिघटना होती है ?
>अशोक के किस शिलालेख में उसकी कंलिंग विजय का वर्णन है ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>प्रसिध्द रशियन क्लासिक पुस्तक ‘दि मदर’ का लेखक कौन है ?
>आवृत्ति का मात्रक क्या होता है ?
>सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
>राज्य की कार्यपालिका का प्रमुख कौन होता है ?
>डाइनामाइट बनाने में किस द्रव का प्रयोग किया जाता है ?
>किस ग्रह द्वारा सूर्य की परिक्रमा की गति के अवलोकन के आधार पर जोहानेस केप्लर ने अपने तीन सिध्दांतो की रचना की ?
>निकट दृष्टि दोष से पीडि़त व्यक्ति के चश्में में कैसा लैस प्रयोग किया जाता है ?
>चैथे बौध्द संगीति का आयोजन किसके शासनकाल में हुआ था ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>‘अजलान शाह कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>सबसे विशाल जीवित स्तनपायी कौन सा है ?
>किसके कारण दूध, दही में परिवर्तित होता है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>‘गोरखालैंड परिषद’ कोलकाता के किस जिले हेतु प्रशासन के लिए स्थापित की गई है ?
>विलुप्त होती प्रजातियों के बेहतर संरक्षण के लिए साइट्स कोप.16 सम्मेलन कहाँ सम्पन्न हुआ ?
>‘पुष्कर मेले’ का आयोजन कहाँ होता है ?
>जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन कब शुरू किया गया था ?
>भारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्।त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा ?
>चंद्रमा तारामंडल से वापस अपनी स्थिति में जाने में कितना समय लेता है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>किस राज्य में हाई एल्टीट्यूड क्लाइमेट चेंज प्रोजेक्ट के तहत ग्लोबल वार्मिंग के प्रभावों को जानने के लिए ऑटोमैटिक वेदर स्टेशनों की स्थापना की गई है ?
>‘कीर्तन’ कहाँ का प्रमुख लोक नृत्य है ?
>सामान्य वयस्क व्यक्ति में कुल कितना रक्त होता है ?
>जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>राजस्थान में खेतड़ी किसके लिए प्रसिध्द है ?
>अनुदेशों के उस सेट को क्या कहते हैं, जो बताता है कि कम्प्यूटर को क्या करना है ?
>चीन द्वारा निर्मित ग्वादर बन्दरगाह किस देश में स्थित है ?
>हल्दीघाटी का युध्द कब लड़ा गया था ?
>भारतीय संविधान के अनुच्छेद 17 में क्या उपबंध किया गया है ?
>‘कोनिका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>‘साइमन कमीशन’ के बहिष्कार के दौरान हुए लाठी चार्ज के कारण किस नेता की मृत्यु हो गई ?
>विजय केलकर समिति की रिपोर्ट किससे सम्बन्धित थी ?
Managed Services By: Samikshaa Softwares