This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यांनी तद्वाचक हिंदू असे नांव त्यास दिले व त्यामुळे हिंदुस्थान हेही नांव या देशाचे त्यांनीच ठेविले. त्याचाच भावार्थ पुढे काळे लोक काळी पलटण असा झाला. युरोपखंडांत किती एक राज्ये व संस्थाने आहेत; आणि हा एकटा हिंदुस्थान देशच अध्र्या युरोपखंडाएवढा आहे. म्हणून या देशास एक देश आहे म्हणणे वास्तविक पाहिले तर योग्य नाही. कारण की, हे खरेच एक मोठे खंड आहे व त्यांत अनेक देश आहेत. एकंदर प्रजा यांत २० कोटी आहे व विलायतेत सारी दोन कोटी प्रजा आहे. answerकरून विलायतेचे दसपट हा देश मोठा आहे. आतां विलायतेची वसाहत जरी फार दाट आहे, हिंदुस्थानची लांबीरुंदी १५/१६ पट त्यापेक्षा अधिक येईल. या देशांत जिकडेतिकडे ब्राम्हणांचा अधिकार, संस्कृत भाषा व धर्म एकसारखा आहे, इतकेच काय ते ऐक्यतेचे चिन्ह आहे. परंतु तसा युरोपखंडातही सव एकच धर्म चालतो. तथापि देश व राज्ये पृथक मानिली जातात व युरोपांतील लोक मोठे पराक्रमी आहेत. अस्तु. | हिंदस्थानचे दक्षिण भागास चार भाषा आहेत. कानडी, मलबारी, तैलंगी आणि द्राविड़ी. यांपैकी द्राविडीस • ‘तामळ' किंवा 'आरवी' असेही म्हणतात. या चारी भाषा एका पद्धतीच्या आहेत. यामध्ये व मध्य हिंदुस्थानच भाषेत एक मोठा भेद असा आहे की, मनुष्यजातीखेरीज सर्व पदार्थ नपुंसक लिंगांत जातात. घोडा, घोडी; बैल, गाय यांचा भेद नाहीं. मनुष्याव्यतिरिक्त बाकी जिवांस त्या भाषांत एकच नपुंसक लिंग समजतात. या चार भाषा सोडून मध्य हिंदुस्थानांत किंवा दक्षिणेकडे आले म्हणजे तेथे सहा भाषा एकाच त-हेच्या आढळतात. १. मराठी, २. गुजराथी, ३. मेवाडी, ४. मारवाडी, ५. कच्छी व ६. सिंदी. नंतर पूर्वेस फिरलें म्हणजे १. माळवी, २. रागडी, ३. ब्रिज, ४. मुलतानी, ५. काश्मिरी व ६. पंजाबी; आणि याचेही पूर्वेस वळल्यावर १. हिंदी, २. बंगाली, ३. उडियी आणि ४. नेपाळी अशा ४ आहेत. या सर्व पूर्वेच्या भाषा एकसारख्या पद्धतीच्या व एकमेकीस जवळजवळ आहेत. एकूण २० भाषा झाल्या. आता या सर्व भाषा बोलणारे लोक पाहिले तर वेगळ्या स्वभावाचे व वेगळ्या पोषाकाचे आणि वेगवेगळे रीतिभातीचे आहेत. या वीसही जातींचे लोकांत चांगले लोक ब्रिज भाषा बोलणारे हे आहेत. हे स्वरूपाने, स्वाभाविक गुणाने व शौर्यानेही फार चांगले आहेत व इंग्रजी पलटणींत जे बहुतकरून लोक असतात, ते याच प्रदेशांतील. यांचे मनामध्ये कपट नसून मित्रभाव चांगला असतो व प्रसंगी हे आपले जिवाकडेही पाहावयाचे नाहींत, असे हे खरे क्षत्रिय लोक आहेत. 119. विलायतेच्या किती पट हा देश मोठा आहे? , Options is : 1. विलायतेच्या नऊपट हा देश मोठा आहे., 2. विलायतेच्या दसपट हा देश मोठा आहे. , 3.विलायतेच्या पाचपट हा देश मोठा आहे. , 4. सातपट मोठा आहे. , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यांनी तद्वाचक हिंदू असे नांव त्यास दिले व त्यामुळे हिंदुस्थान हेही नांव या देशाचे त्यांनीच ठेविले. त्याचाच भावार्थ पुढे काळे लोक काळी पलटण असा झाला. युरोपखंडांत किती एक राज्ये व संस्थाने आहेत; आणि हा एकटा हिंदुस्थान देशच अध्र्या युरोपखंडाएवढा आहे. म्हणून या देशास एक देश आहे म्हणणे वास्तविक पाहिले तर योग्य नाही. कारण की, हे खरेच एक मोठे खंड आहे व त्यांत अनेक देश आहेत. एकंदर प्रजा यांत २० कोटी आहे व विलायतेत सारी दोन कोटी प्रजा आहे. answerकरून विलायतेचे दसपट हा देश मोठा आहे. आतां विलायतेची वसाहत जरी फार दाट आहे, हिंदुस्थानची लांबीरुंदी १५/१६ पट त्यापेक्षा अधिक येईल. या देशांत जिकडेतिकडे ब्राम्हणांचा अधिकार, संस्कृत भाषा व धर्म एकसारखा आहे, इतकेच काय ते ऐक्यतेचे चिन्ह आहे. परंतु तसा युरोपखंडातही सव एकच धर्म चालतो. तथापि देश व राज्ये पृथक मानिली जातात व युरोपांतील लोक मोठे पराक्रमी आहेत. अस्तु. | हिंदस्थानचे दक्षिण भागास चार भाषा आहेत. कानडी, मलबारी, तैलंगी आणि द्राविड़ी. यांपैकी द्राविडीस • ‘तामळ' किंवा 'आरवी' असेही म्हणतात. या चारी भाषा एका पद्धतीच्या आहेत. यामध्ये व मध्य हिंदुस्थानच भाषेत एक मोठा भेद असा आहे की, मनुष्यजातीखेरीज सर्व पदार्थ नपुंसक लिंगांत जातात. घोडा, घोडी; बैल, गाय यांचा भेद नाहीं. मनुष्याव्यतिरिक्त बाकी जिवांस त्या भाषांत एकच नपुंसक लिंग समजतात. या चार भाषा सोडून मध्य हिंदुस्थानांत किंवा दक्षिणेकडे आले म्हणजे तेथे सहा भाषा एकाच त-हेच्या आढळतात. १. मराठी, २. गुजराथी, ३. मेवाडी, ४. मारवाडी, ५. कच्छी व ६. सिंदी. नंतर पूर्वेस फिरलें म्हणजे १. माळवी, २. रागडी, ३. ब्रिज, ४. मुलतानी, ५. काश्मिरी व ६. पंजाबी; आणि याचेही पूर्वेस वळल्यावर १. हिंदी, २. बंगाली, ३. उडियी आणि ४. नेपाळी अशा ४ आहेत. या सर्व पूर्वेच्या भाषा एकसारख्या पद्धतीच्या व एकमेकीस जवळजवळ आहेत. एकूण २० भाषा झाल्या. आता या सर्व भाषा बोलणारे लोक पाहिले तर वेगळ्या स्वभावाचे व वेगळ्या पोषाकाचे आणि वेगवेगळे रीतिभातीचे आहेत. या वीसही जातींचे लोकांत चांगले लोक ब्रिज भाषा बोलणारे हे आहेत. हे स्वरूपाने, स्वाभाविक गुणाने व शौर्यानेही फार चांगले आहेत व इंग्रजी पलटणींत जे बहुतकरून लोक असतात, ते याच प्रदेशांतील. यांचे मनामध्ये कपट नसून मित्रभाव चांगला असतो व प्रसंगी हे आपले जिवाकडेही पाहावयाचे नाहींत, असे हे खरे क्षत्रिय लोक आहेत. 119. विलायतेच्या किती पट हा देश मोठा आहे?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>‘गरबा’ कहाँ का लोकनृत्य है ?
>जूलियस सीजर की हत्या कब हुई थी ?
>संविधान सभा द्वारा भारत के राष्ट्रीय ध्वज का डिजाइन कब अपनाया गया ?
>रक्त किस प्रकार का ऊतक है ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>सालारजंग संग्रहालय कहाँ स्थित है ?
>हेमेराइट किसका अयस्क है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम अधिवेशन बिहार में कहाँ सम्पन्न हुआ ?
>प्रधानमंत्री राहत कोष के लिए अंशदान पर आयकर में कितनी छूट प्राप्त होती है ?
>चीनी यात्री फाह्यान किसके शासनकाल में भारत आया था ?
>किसके द्वारा एकाधिकारी प्रतियोगिता का सिध्दांत विकसित किया गया है ?
>उत्तर.पूर्वी रेलवे का मुख्यालय कहां स्थित है ?
>भारत के संविधान के किस भाग को संविधान की आत्मा के रूप में वर्णित किया गया हैं ?
>भारत आने वाला सबसे पहला पुर्तगाली कौन था ?
>प्रकाश के मापन से संबंधित भौतिकी की शाखा को क्या कहते हैं ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>संसार का सबसे बड़ा द्वीप ग्रीनलैण्ड है। वह किस देश का अभिन्न अंग है ?
>संविधान की व्याख्या कौन करता है ?
>चर्चित किताब ‘हेमलेट’ किसके द्वारा लिखी गई थी ?
>भारतीय संविधान ने किस देश के संविधान से राज्य के नीर्ति.निर्देशन सिध्दांत ग्रहण किए हैं ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>भारत का कौन सा राज्य कॉफी एवं सिल्क के उत्पादन में 70 प्रतिशत का योगदान देता है ?
>विश्व का दूसरा सबसे बड़ा महाद्वीप कौनसा है ?
>सार्वजनिक लेखा समिति अपनी रिपोर्ट किसे प्रस्तुत करती है ?
>महात्मा बुध्द को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई ?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>भारत का पहला वायसराय कौन था ?
>प्रसिध्द ‘गोमतेश्वर की मूर्ति’ कहाँ स्थापित है ?
>एक ही स्थान पर लगने वाले दो ‘महाकुम्भ’ मेलों के बीच कितना अन्तराल होता है ?
>युनानियों को भारत से बाहर किसने निकाला था ?
>कौन-सा ग्रह सूर्य की एक परिक्रमा पूरी करने में सबसे कम समय लेता है ?
>लैंज का ‘विद्युत चुंबकीय’ सिध्दांत किसके परिवर्तन के सिध्दान्त का परिणाम है ?
>अधिपादप किस विशेष तरह के स्थानों पर पाए जाते है ?
>भारतीय उपमहाद्वीप की पहली सभ्यता का विकास कहाँ हुआ ?
>‘गाँधी सागर’, ‘जवाहर सागर’ तथा ‘राणा प्रताप सागर’ बाँध किस नदी पर निर्मित हैं ?
>प्रसिध्द भारतीय महिला एथलीट पी.टी. उषा की आत्मकथा का क्या नाम है ?
>रेडियो का आविष्कार किसने किया था ?
>गीतगोविन्द के लेखक कौन थे ?
>‘अजलान शाह कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>गाँधी को सर्वप्रथम ‘महात्मा’ किसने कहा ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>सूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>चैथे बौध्द संगीति का आयोजन किसके शासनकाल में हुआ था ?
>आधुनिक ओलम्पिक खेल सर्वप्रथम कब एवं कहाँ आयोजित किए गए ?
>राज्य को संविधान द्वारा प्रदत्त सभी शक्तियों को प्रयोग करने एवं कार्य कराने का अधिकार किसे प्राप्त है ?
>महात्मा गाँधी ने सन् 1930 में सविनय अवज्ञा आन्दोलन कहाँ से आरम्भ किया था ?
>संविधान की कौनसी अनुसूची संसद सदस्य एवं विधान.सभा सदस्य की अयोग्यता का प्रावधान दल.बदल के आधार पर रखती है ?
>चंद्रगुप्त मौर्य ने अपनी जिंदगी के आखिरी दिन किस स्थान पर गुजारे थे ?
>भारत में द्वैध शासन की प्रणाली किस वर्ष शुरू की गई थी ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>प्लास्टर ऑफ पेरिस (पेरिस प्लास्टर) किससे बनता है ?
>भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>धोने के सोडे का रासायनिक सूत्र क्या है ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>डेसीबल किस मापन की ईकाई है ?
>हड़प्पाई स्थलों में कांस्य नर्तकी की मूर्ति कहाँ से प्राप्त हुई है ?
>सेबी किस तरह की संस्था है ?
>‘राइडर कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>कानपुर के गदर का नेतृत्व किसने किया था ?
>भारत में जनगणना कितने वर्ष के अंतराल पर की जाती है ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>उत्तर प्रदेश में नॉलेज पार्क की स्थापना कहाँ की जा रही है ?
>‘डूरण्ड रेखा’ किस देशों की महत्वपूर्ण सीमा के बीच में है ?
>‘बाबरनामा’ मूल रूप से किसमें लिखा गया है ?
>राणा प्रताप सागर बाँध किस नदी पर स्थित है ?
>किस राज्य में हाई एल्टीट्यूड क्लाइमेट चेंज प्रोजेक्ट के तहत ग्लोबल वार्मिंग के प्रभावों को जानने के लिए ऑटोमैटिक वेदर स्टेशनों की स्थापना की गई है ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>भारत का वित्तीय वर्ष कब प्रारम्भ होता है ?
>‘‘उठो, जागो और आगे बढ़ते रहो, जब तक सफलता नहीं मिल जाती’’ उक्त कथन किसका है ?
>माघ.खिचड़ी गुडि़या, बजहर, होली आदि त्यौहार किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>अक्टूबर और नवम्बर के महीनों में भारी वर्षा कहाँ होती है ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>किसके कारण दूध, दही में परिवर्तित होता है ?
>‘क्ले कोर्ट’ तथा ‘हार्ड कोट’ किस खेल से सम्बन्धित हैं ?
>नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी कहां अवस्थित है ?
>वर्ष 1976 में आपातकालीन की उद्घोषणा के समय भारत का राष्ट्रपति कौन था ?
>‘मानस पशुविहार’ किस राज्य में स्थित है ?
>मॉनिटर के डिस्प्ले आकार को कैसे मापा जाता है ?
>मानव शरीर में किस ग्रन्थि में आयोडीन संगृहीत होता है ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ?
>‘गीत गोविन्द’ के रचनाकार कौन हैं ?
>हिन्दी को भारत की राजभाषा के रूप में कब स्वीकार किया गया ?
>पृथ्वी की ऊपरी परत को क्या कहा जाता हैं ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>मध्य प्रदेश की राजधानी निम्नलिखित में से कौन-सी है ?
>मध्य प्रदेश में नेपानगर किसके लिए प्रसिध्द है ?
>विक्रम साराभाई सेण्टर द्वारा निर्मित ‘सागा.220’ क्या है ?
>गुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है ?
>‘सांडों की लड़ाई’ किस देश का राष्ट्रीय खेल है ?
>एलोरा के ‘कैलाश मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>WWW का पूरा रूप क्या है ?
>भारत में लोकपाल का विचार कहां से लिया गया है ?
>‘हारमोनीज ऑफ द वल्र्ड’ पुस्तक किसने लिखी है ?
>इन्दिरा गाँधी राष्ट्रीय सुपर ताप विद्युत निगम हरियाणा के किस जनपद में अवस्थित है ?
>अंग्रेजी भाषा का एक मिलियन्थ (दस लाखवाँ) शब्द बनने का सम्मान किसको गया ?
>11 मार्च 2011 को जापान में आए जोरदार भूकंप एवं सुनामी द्वारा जिन न्यूक्लीय रिएक्टरों की भारी क्षति के फलस्वरूप विकिरण का रिसाव हुआ, वे किस जगह थे ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>पेट में भोजन को पचाने के लिए किसकी खास आवश्यकता होती है ?
>ग्राफ सर्च किसकी एप्लीकेशन है ?
>विश्व में कपास का सर्वाधिक ड्डषि क्षेत्र किस देश का है ?
>किसने सबसे पहले पृथ्वी के ग्लोब की दूरी मापी थी ?
>मनुष्य की लाल रुधिर कोशिकाओं (आर.बी.सी.) का जीवन काल कितना होता है ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>भारत आए कैबिनेट मिशन की अध्यक्षता किसने की थी ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>हिंदू कानून जिनकी देन है वह कौन थे ?
>सूर्य का चक्कर लगाते हुए पृथ्वी की प्रति मिनट गति क्या होती है ?
>वेबसाइट को ।बबमेे करने पर सर्वप्रथम खुलने वाले पेज को क्या कहते हैं ?
>भारत का सबसे पुराना हॉकी टूर्नामेन्ट कौन-सा है ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>पहली भारतीय महिला जो अन्टार्कटिका पर पहुँची ?
>‘दि लास्ट मुगल-दि फॉल ऑफ ए डाइनेस्टी, दिल्ली, 1857’ नामक पुस्तक का लेखक कौन है ?
>किसी लकड़ी की बनी पुरानी मूर्ति की आयु किसका प्रयोग कर जानी जा सकती है ?
>भारत का दक्षिणतम बिन्दु का नाम क्या है ?
>भारत में पहला सफल यड्डत प्रत्यारोपण किसने किया ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>भारत का नियंत्रक एवं महालेखा परीक्षक किसके द्वारा नियुक्त किया जाता है ?
>अपनी जैव.विविधता के कारण प्रसिध्द मेचूका घाटी कहाँ स्थित है ?
>कौन-सा ग्रह अपनी धुरी पर पूर्व से पश्चिम की ओर घूर्णन करता है ?
>‘आयरन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब की गई थी ?
>हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?
>कुल्लू घाटी किसके बीच स्थित है ?
>किस वैज्ञानिक ने सबसे पहले पता लगाया था कि मंगल ग्रह का दिन भी पृथ्वी के दिन के समान लगभग 24 घंटे लंबा होता है ?
>प्रथम एशियाई खेल कहाँ आयोजित किए गए थे ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>भारत का संविधान किसका प्रतिनिधित्व करने के लिए राष्ट्रपति द्वारा लोकसभा के दो सदस्यों के नामांकन के लिए मुहैया करता है ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>महासागर सतह पर सबसे गहरा बिन्दु कौन-सा है ?
>हड्डी खाद के रूप में प्रयुक्त की जाती है, इसमें कौन सा पौध तत्व उपलब्ध होता है ?
>‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?
>मनुष्य की आँखों में किसी वस्तु का प्रतिबिम्ब किस भाग पर बनता है ?
>आजकल सड़कों पर रोशनी के लिए प्रायः पीले लैंपों का प्रयोग किया जाता है। उन लैंपों में किस गैस का प्रयोग किया जाता है ?
>उत्तर प्रदेश के प्रथम राज्यपाल कौन थे ?
>शनि के चक्रों की खोज किसने और कब की थी ?
>गुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे ?
>पृथ्वी अपनी धुरी पर किस दिशा में घूमती है ?
>‘द टेस्ट ऑफ माई लाइफ’ पुस्तक का लेखन किसने किया है ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>बन्द अर्थव्यवस्था का अर्थ क्या होता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares