This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 49.दानाची खरी कसोटी कोणती ? , Options is : 1. प्रकाशदान , 2. नेत्रदान , 3.सर्वस्वाचे दान, 4. रक्तदान , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 49.दानाची खरी कसोटी कोणती ?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>भारत मेंे सबसे बड़ा नियोक्ता कौन है ?
>भारतीय संसद के कामकाज में ‘शून्य काल’ का क्या अर्थ है ?
>डबल रोटी में फुलाव कौनसी गैस से लाया जाता है ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् के विरुध्द अविश्वास प्रस्ताव कहाँ प्रस्तुत किया जा सकता है ?
>‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ?
>‘रॉकीज’, ‘एण्डीज’, ‘एटलस’, ‘आल्पस’, ‘हिमालय’ आदि किस प्रकार के पर्वत हैं ?
>एंगस्ट्रोम से किसका मापन किया जाता है ?
>‘हिन्दी दिवस’ किस तिथि को मनाया जाता है ?
>रक्त किस प्रकार का ऊतक है ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>केरल के किस जिले में प्राचीन ब्राह्मी लिपि का शिलालेख मिला है ?
>पुस्तक ‘‘ग्रेट सोल.महात्मा गाँधी एण्ड हिज स्ट्रगल विद् इण्डिया’’ किसने लिखी है ?
>भारतीय रेलवे को सर्वाधिक राजस्व किससे प्राप्त होता है ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>उबेर कप का सम्बन्ध किस खेल से है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>सूचना की उस सबसे छोटी इकाई को क्या कहते हैं, जिसे कंप्यूटर समझ व प्रोसैस कर सकता है ?
>हर्षवर्धन के राजकवि कौन थे ?
>राजस्थान में त्यौहारों का आगमन किस त्यौहार से माना जाता है ?
>‘मर्डेका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>बिग-बैंग सिध्दांत का प्रथम प्रमाण किसने दिया ?
>डब्ल्यू. सी. रैंड कौन था, जिसकी वर्ष 1897 में चापेकर बन्धुओं ने हत्या की थी ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>भारत का प्रथम बायोस्फियर रिजर्व कहां है ?
>कैडमियम प्रदूषण से होने वाला रोग का नाम क्या है ?
>‘गोलमेज सम्मेलन’ किसकी संस्तुतियों पर विचार के लिए आयोजित किए गए थे ?
>योजना आयोग का पदेन अध्यक्ष कौन होता है ?
>हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?
>‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है ?
>किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
>किस सिख गुरु पर औरंगजेब ने अत्याचार किया एवं मार दिया ?
>‘कार्बिलान कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>‘गोरखालैंड परिषद’ कोलकाता के किस जिले हेतु प्रशासन के लिए स्थापित की गई है ?
>कम्प्यूटर के आविष्कारक कौन हैं ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ?
>मधुमक्खियों का पालना क्या कहलाता है ?
>राष्ट्रपति राज्यसभा के लिए उन व्यक्तियों में से, जो कला, साहित्य, सामाजिक सेवा आदि के क्षेत्र में ख्यातिप्राप्त हैं, कितने व्यक्तियों का नामन कर सकते हैं ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>पंजाब का प्रमुख लोक नृत्य कौन सा है ?
>किसने सबसे पहले यह पता लगाया कि शुक्र ग्रह पूरी तरह से बादलों से घिरा हुआ है ?
>विद्युत.आवेश का पता लगाने के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>लोक चित्रकला ‘मधुबनी’ किस राज्य में लोकप्रिय है ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>भारत द्वारा अपने देश में विकसित हलके युध्दक विमान का नाम क्या है ?
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>उच्च न्यायालय के न्यायाधीशों के पद की शपथ किसके द्वारा दिलाई जाती है ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?
>पृथ्वी के तल से तुल्यकाली उपग्रह की ऊँचाई लगभग कितनी है ?
>भारतीय प्रतीक पर उत्कीर्ण ‘सत्यमेव जयते’ कहाँ से लिया गया है ?
>‘सुन्दरवन का डेल्टा’ कौनसी नदी बनाती है ?
>उत्तर प्रदेश का प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ?
>ग्यारहवीं पंचवर्षीय योजना की अवधि क्या थी ?
>आंखो से दिखाई देने वाला सबसे दूरस्थ खगोलीय पिंड अर्थात् एंड्रोमीडा की ग्रेट गैलेक्सी पृथ्वी से कितने प्रकाश वर्ष की दूरी पर है ?
>उत्तर प्रदेश में प्रतिवर्ष होलिकोत्सव के अवसर पर लट्ठमार होली का आयोजन कहाँ होता है ?
>‘साइमन कमीशन’ के बहिष्कार के दौरान हुए लाठी चार्ज के कारण किस नेता की मृत्यु हो गई ?
>राष्ट्रपति द्वारा आंतरिक अव्यवस्था के आधार पर आपातकाल की घोषणा पहली बार कब की गई ?
>लहसुन की विशेष गंध किसके कारण होती है ?
>चुंबकीय तीव्रता का मापन किस इकाई में किया जाता है ?
>मेघनाद साहा किस क्षेत्र में अपने योगदान के लिए जाने जाते हैं ?
>4 अक्टूबर किस दिवस के रूप में मनाया जाता है ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>किसी लकड़ी की बनी पुरानी मूर्ति की आयु किसका प्रयोग कर जानी जा सकती है ?
>आवृत्ति का मात्रक क्या होता है ?
>रक्ताल्पता रोग किसकी कमी से होता है ?
>हड्डियों के जोड़ पर यूरिक ऐसिड क्रिस्टलों का एकत्र हो जाना किस रोग का कारण बनता है ?
>गणना और तुलना के लिए कम्प्यूटर के किस भाग का प्रयोग किया जाता है ?
>संविधान सभा ने संविधान किस तिथि को अपनाया था ?
>इस समय भारत में सर्वाधिक मात्रा में पाया जाने वाला खनिज पदार्थ कौन सा है ?
>भारतीय संविधान ने ‘राज्यनीति के निदेशक सिध्दान्त’ कहाँ से लिए है ?
>नागार्जुनसागर बाँध का निर्माण किस नदी पर हुआ है ?
>भूमध्य रेखा पर सूर्य वर्ष में कितनी बार सीधा चमकता है ?
>‘‘द वे ऑफ नाइफः द सी आईए, ए सीक्रेट आर्मी एण्ड ए वार एट द एण्ड्स ऑफ द अर्थ’’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>ग्रामीण क्षेत्रों में शासन प्रबन्ध एवं विकास हेतु किस संस्था का गठन किया गया है ?
>अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेन्ट के आयोजन के सम्बन्ध में चर्चित ‘शाहजाह’ किस देश में है ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>नरसिंहम समिति किससे सम्बन्धित है ?
>नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी कहां अवस्थित है ?
>‘सघ की भाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी।’ यह संविधान के किस अनुच्छेद में कहा गया है ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>अगस्त माह का नाम किस रोमन शासक के नाम पर पड़ा ?
>कम्प्यूटर का कुँजी पटल क्या कहलाता है ?
>पुस्तक ‘लास्ट मैन इन दि टावर’ का लेखक कौन है ?
>जिप्सीयों का मूल निवास स्थान कहां था ?
>स्ट्रैण्ड.1 नामक, विश्व का पहला स्मार्ट फोन नैनोसैटेलाइट किस देश ने तैयार किया ?
>हेमेराइट किसका अयस्क है ?
>प्रधानमंत्री राहत कोष के लिए अंशदान पर आयकर में कितनी छूट प्राप्त होती है ?
>भारत का प्राचीनतम टूर्नामेन्ट कौन सा है ?
>आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली किसके चुनाव के लिए प्रयोग की जाती है ?
>पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
>डॉ. बी.आर. अंबेडकर ने संविधान का ‘हृदय और आत्मा’ किसे कहा था ?
>‘कार्बन एरोजेल’ किस तरह का पदार्थ है ?
>रामदेवजी मेले का प्रमुख नृत्य कौनसा है ?
>वायु में थोड़ी देर रखने पर किस धातु के ऊपर हरे रंग की परत जम जाती है ?
>पक्षियों की हड्डी किस तरह की होती है ?
>विलास वस्तुओं में क्रय के लिए बैंको द्वारा किस प्रकार का ऋण दिया जाता है ?
>उत्तर प्रदेश के प्रथम राज्यपाल कौन थे ?
>‘बिहू’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>सुश्री हेली थोर्निंग श्मिड्ट किस देश की पहली महिला प्रधानमंत्री हैं ?
>रिक्टर पैमाने द्वारा किसे मापा जाता है ?
>सूर्य की सतह का तापमान लगभग कितना होता है ?
>प्रिंटर, कीबोर्ड और मोडम जैसी बाहरी डिवाइसें क्या कहलाती हैं ?
>कौन-सा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>जवाहर रोजगार योजना कब शुरू की गई थी ?
>गाँधी को सर्वप्रथम ‘महात्मा’ किसने कहा ?
>‘लिंगराज महल’ कहाँ स्थित है ?
>मंत्रीमण्डल सामूहिक रूप से किसके प्रति उत्तरदायी है ?
>चन्द्रगुप्त द्वितीय और किस नाम से जाना जाता था ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>सवाना चरागाह कहाँ पाए जाते हैं ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था ?
>वायुमण्डल की सबसे निचली परत को क्या कहते हैं ?
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>प्रसिध्द ‘विट्ठल स्वामी का मन्दिर’ तथा ‘हजारा का मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>श्रीलंका के राजा मेघवर्मन ने किस गुप्त शासक से भगवान बुध्द का मन्दिर बनवाने की अनुमति माँगी थी ?
>किस राज्य में 205 एकड़ भूमि में रु. 162 करोड़ की लागत से भारतीय राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय की स्थापना को केन्द्रीय कैबिनेट ने मंजूरी दी है ?
>भारत में पहला आम चुनाव कब हुआ ?
>क्षेत्रफल के अनुसार भारत का सबसे छोटा राज्य कौनसा है ?
>किस राज्य में ऑयल इण्डिया लिमिटेड (OIL) ने ‘रूपान्तर’ नामक एक परियोजना प्रारम्भ की है ?
>प्राड्डतिक रबड़ किसका बहुलक है ?
>चंद्रगुप्त मौर्य ने अपनी जिंदगी के आखिरी दिन किस स्थान पर गुजारे थे ?
>सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
>‘कीर्तन’ कहाँ का प्रमुख लोक नृत्य है ?
>राष्ट्रीय ड्डषि विपणन केन्द्र कहाँ स्थित है ?
>पृथ्वी को 1° अक्षांश घूमने में कितना समय लगता है ?
>राज्यपाल का मुख्य सलाहकार कौन होता है ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>मधुमेह से पीडि़त व्यक्ति की क्या जरूरत होती है ?
>विद्युत.आवेश के बीच के आकर्षण एवं विकर्षण के सिध्दांत की खोज किसने की थी ?
>दक्षिण ध्रुव की खोज किसने की थी ?
>मानव शरीर में किस ग्रन्थि में आयोडीन संगृहीत होता है ?
>राज्य सभा का अध्यक्ष कौन होता है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>राष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में राज्य के नीति.निदेशक तत्त्वों का उल्लेख है ?
>डेसीबल किस मापन की ईकाई है ?
>‘योजना आयोग’ को किस वर्ष में स्थापित किया गया ?
>8 बिट्स के ग्रुप को क्या कहते हैं ?
Managed Services By: Samikshaa Softwares