This is a Most important question of gk exam. Question is : खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 57. खालील काही विधाने पहा. (a) शंकर पाटलांच्या 'धिंड' सारख्या कथा म्हणजे करुणरसाचे डोहच होत. (b) गावाकडच्या गोष्टी'तून ग्रामीण जीवन कळते. (c) वळीव' या कथेतून शंकर पाटलांनी पुरते हसवून सोडले आहे. (d) ग्रामीण संवादाची कोल्हापुरी फेक ना. स. इनामदारांच्यात आहे. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा. , Options is : 1. (a) , 2. (b) , 3.(c), 4. (d) , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 57. खालील काही विधाने पहा. (a) शंकर पाटलांच्या 'धिंड' सारख्या कथा म्हणजे करुणरसाचे डोहच होत. (b) गावाकडच्या गोष्टी'तून ग्रामीण जीवन कळते. (c) वळीव' या कथेतून शंकर पाटलांनी पुरते हसवून सोडले आहे. (d) ग्रामीण संवादाची कोल्हापुरी फेक ना. स. इनामदारांच्यात आहे. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>अति लोकप्रिय धार्मिक पत्रिका ‘कल्याण’ कहाँ से प्रकाशित होती है ?
>कौन-सा एक विटामिन अमरूद में प्रचुरता से मिलता है ?
>स्वतंत्रता के बाद विकसित किया गया पहला बंदरगाह कौन सा है ?
>पुस्तक ‘कामायनी’ के रचयिता कौन हैं ?
>उत्तर प्रदेश में लोक अदालतों की शुरूआत कब से की गई ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>भारत सरकार द्वारा बालकों के कल्याण के लिए ‘बाल नीति’ की घोषणा कब की गई थी ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>‘इण्डिया बाइ द नील’ नामक सांस्ड्डतिक महोत्सव किस देश में मनाया जाता है ?
>सियाचिन जाने वाला पहला भारतीय प्रधानमंत्री कौन था ?
>‘क्ले कोर्ट’ तथा ‘हार्ड कोट’ किस खेल से सम्बन्धित हैं ?
>विश्व में सबसे विशाल मरुभूमि कौनसी है ?
>मांकदपुर नामक एक गाँव ऑर्गेनिक खेती करने के कारण ऑर्गेनिक गाँव बन गया है। यह गाँव किस राज्य में स्थित है ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>जो वस्तुएं दुर्लभ हों और उनकी आपूर्ति सीमित हो, उन्हें क्या कहते हैं ?
>‘छऊ’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>भारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्।त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा ?
>‘सुदीरमन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>सल्तनतकालीन किस सुल्तान ने सर्वप्रथम किसानों पर ‘सिंचाई कर’ तथा ब्राह्मणों पर ‘जजिया कर’ लगाया ?
>सूर्य का आकार पृथ्वी से कितना बड़ा है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>‘नॉक आउट’ किस खेल में सम्बन्धित है ?
>डॉ. बी.आर. अंबेडकर ने संविधान का ‘हृदय और आत्मा’ किसे कहा था ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>सार्वजनिक लेखा समिति अपनी रिपोर्ट किसे प्रस्तुत करती है ?
>किसे ‘सितार’ एवं ‘तबला’ का आविष्कारक माना जाता है ?
>भारत में खुदरा ऋण का सर्वाधिक प्रतिशत किसका है ?
>‘सर्वहारावर्ग का अधिनायकत्व’ शब्दों का निर्माण किसने किया ?
>कौन-से विटामिन को डेंगू जैसी खतरनाक बीमारी के इलाज के लिए मददगार बताया गया है ?
>12वीं पंचवर्षीय योजना में उत्तर प्रदेश के किन दो शहरों में एम्स जैसे अस्तपाल खोलने की घोषणा केन्द्रीय स्वास्थ्य तथा परिवार कल्याण मंत्रालय ने की है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>भारत में राष्ट्रीय आय का आकलन करने के लिए कौन सी सरकारी एजेंसी उत्तरदायी है ?
>भारतीय संविधान ने किस देश के संविधान से राज्य के नीर्ति.निर्देशन सिध्दांत ग्रहण किए हैं ?
>‘कॉन्क्वेस्ट ऑफ सेल्फ’ पुस्तक के लेखक कौन है ?
>‘किशन महाराज’ किस वाद्य यंत्र से सम्बन्धित हैं ?
>चित्रकला की बंगाल शैली का अग्रदूत कौन था ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>सोलह महाजनपदों के बारे में किस बौध्द ग्रन्थ से जानकारी मिलती है ?
>नींबू खट्टा किस कारण से होता है ?
>‘कलम का सिपाही’ ड्डति के लेखक कौन हैं ?
>अपवर्तन तथा प्रकाश के पूर्ण आन्तरिक परावर्तन से किसका निर्माण होता है ?
>‘गाँधी सागर’, ‘जवाहर सागर’ तथा ‘राणा प्रताप सागर’ बाँध किस नदी पर निर्मित हैं ?
>यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ?
>शरीर में सबसे बड़ी अंतःस्रावी ग्रंथि कौनसी है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम अधिवेशन बिहार में कहाँ सम्पन्न हुआ ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>प्रसिध्द खजुराहो मंदिर का निर्माण किसने किया था ?
>शून्य काल किसका विवेकाधिकार होता है ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>किसे पहला खगोलशास्त्री माना जाता है ?
>उत्तर प्रदेश में प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ?
>गीतगोविन्द के लेखक कौन थे ?
>किस बीमारी में रक्त में शर्करा का स्तर बढ़ जाता है ?
>भारत में मुद्रा स्फीति किसके द्वारा मापी जाती है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>अनुप्रस्थ तरंगें किस माध्यम में उत्पन्न की जा सकती हैं ?
>भारत की कौनसी कम्पनी विश्व की चैथी बड़ी टेलीकॉम ऑपरेटर बन गई है ?
>हरियाणा में सुविख्यात पक्षी विहार कौन-सा है ?
>उच्च न्यायालय के न्यायाधीशों के पद की शपथ किसके द्वारा दिलाई जाती है ?
>दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 जी मोबाइल दूरसंचार सेवा लाँच की थी ?
>गुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है ?
>निकट दृष्टि दोष से पीडि़त व्यक्ति के चश्में में कैसा लैस प्रयोग किया जाता है ?
>यद्यपि एक ही समय में कई प्रोग्राम खोले जा सकते हैं, लेकिन कितने प्रोग्राम एक्टिव हो सकते हैं ?
>4 अक्टूबर किस दिवस के रूप में मनाया जाता है ?
>अंग्रेजी भाषा का एक मिलियन्थ (दस लाखवाँ) शब्द बनने का सम्मान किसको गया ?
>हीमोग्लोबिन का क्या कार्य है ?
>राष्ट्रीय अस्थि रोग विकलांग संस्थान कहाँ स्थित है ?
>राष्ट्रपति द्वारा आंतरिक अव्यवस्था के आधार पर आपातकाल की घोषणा पहली बार कब की गई ?
>भारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय कौन सा है ?
>भारत मेंे सबसे बड़ा नियोक्ता कौन है ?
>भारत में साइमन कमीशन के बहिष्कार का मुख्य कारण क्या था ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>भारत के किस एक राज्य में कुल भूक्षेत्र का अधिकतम वन क्षेत्र है ?
>किसी ऑब्जेट/टेक्स्ट को मूव करते समय माउस बटन को नीचे होल्ड करने को क्या कहा जाता है ?
>भारत का प्रधानमंत्री बनने के लिए अपेक्षित न्यूनतम आयु कितनी होनी चाहिए?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था ?
>सूर्य.कलंक की खोज करने वाला सबसे पहला वैज्ञानिक कौन था ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>संसार का सबसे बड़ा द्वीप ग्रीनलैण्ड है। वह किस देश का अभिन्न अंग है ?
>भारतीय संविधान के ‘अनुच्छेद 45’ का सम्बन्ध किससे है ?
>किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?
>कैला देवी का विश्व प्रसिध्द मन्दिर राजस्थान के किस जिले में स्थित है ?
>नैमिषारण्य कहाँ स्थित है ?
>मनुष्य में कौन-से क्रोमोसोम के मिलने से पुत्र का जन्म होगा ?
>कौनसी लोकसभा के कार्यकाल को संविधान में उल्लिखित साधारण पांच वर्ष के कार्यकाल से अधिक बढ़ा दिया गया था ?
>भारतीय संविधान की कौनसी विशेषता इंग्लैण्ड से ली गई है ?
>भीलों द्वारा विवाह के अवसर पर किया जाने वाला नृत्य क्या कहलाता है ?
>किस मुगल शासक ने तंबाकू के प्रयोग पर प्रतिबंध लगा दिया था ?
>‘अन्तर्राष्ट्रीय ओलम्पिक समिति’ का मुख्यालय कहाँ है ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>कंप्यूटर प्रोग्राम हाइ लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज में लिखे जाते हैं, तथापि प्रोग्राम के मानव पठनीय पाठ को क्या कहते हैं ?
>किस महासागर में 6 करोड़ वर्ष पूर्व के महाद्वीप मौरिशिया के साक्ष्य मिले हैं ?
>भारत में सबसे गहरी खान कहां स्थित है ?
>मध्य प्रदेश में नेपानगर किसके लिए प्रसिध्द है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>पुस्तक ‘लास्ट मैन इन दि टावर’ का लेखक कौन है ?
>भारतीय संविधान ने ‘राज्यनीति के निदेशक सिध्दान्त’ कहाँ से लिए है ?
>किस लड़ाई में मुहम्मद गौरी के लिए दिल्ली क्षेत्र खोल दिया ?
>25 फरवरी, 2013 को पार्क ग्यून हेई किस देश की प्रथम महिला राष्ट्रपति बनी ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>महान लॉन टेनिस खिलाड़ी बोर्न बॉर्ग किस देश का है ?
>गौतम बुध्द के बचपन का क्या नाम था ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>महलानोबिश मॉडल का सम्बन्ध किस पंचवर्षीय योजना के साथ जोड़ा गया है ?
>इंग्लैण्ड के हाउस ऑफ कॉमन्स द्वारा भारत के किस गवर्नर जनरल पर महाभियोग चलाया गया ?
>किस जंतु में तंत्रिका तंत्र नहीं होता ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>वायुमण्डल की सबसे निचली परत को क्या कहते हैं ?
>वाणिज्यिक कर.दाताओं के लिए त्ठप् की ई.भुगतान प्रणाली चालू करने वाला देश का प्रथम राज्य कौन-सा है ?
>किसी लकड़ी की बनी पुरानी मूर्ति की आयु किसका प्रयोग कर जानी जा सकती है ?
>वेबसाइट के प्रथम पृष्ठ को क्या कहा जाता है ?
>काले वन किस देश में पाए जाते हैं ?
>महाभारत काल में ‘गंगापुत्र’ किसे कहा गया था ?
>कौन-सा ग्रह सूर्य की एक परिक्रमा पूरी करने में सबसे कम समय लेता है ?
>पोलो खेल का प्रचलन भारत के किस राज्य में हुआ ?
>प्रिज्म से गुजारने पर प्रकाश का कौन-सा रंग सबसे अधिक विचनल दर्शाता है ?
>होम रूल लीग किसने शुरू की थी ?
>लोकसभा के अध्यक्ष का चुनाव किसके द्वारा किया जाता है ?
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>‘अखिल भारतीय किसान सभा’ (1936 ई.) के संस्थापक कौन थे ?
>भारत में 1946 में लॉर्ड वावेल ने किसको अंतरिम सरकार गठित करने के लिए आमंत्रित किया था ?
>कुल्लू घाटी किसके बीच स्थित है ?
>‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>चर्चित किताब ‘हेमलेट’ किसके द्वारा लिखी गई थी ?
>वायु में थोड़ी देर रखने पर किस धातु के ऊपर हरे रंग की परत जम जाती है ?
>संयुक्त राज्य अमेरिका में किसने थियोसोफिकल सोसायटी की स्थापना की थी ?
>भारत का प्राचीनतम टूर्नामेन्ट कौन सा है ?
>सूर्य से पृथ्वी की दूरी कितनी है ?
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>किस राज्य में हाई एल्टीट्यूड क्लाइमेट चेंज प्रोजेक्ट के तहत ग्लोबल वार्मिंग के प्रभावों को जानने के लिए ऑटोमैटिक वेदर स्टेशनों की स्थापना की गई है ?
>उत्तर प्रदेश में किस जनपद में सर्वाधिक मेले लगते हैं ?
>शिक्षा यानि ‘ऐजुकेशन’ शब्द की उत्पत्ति हुई किस भाषा से हुई है ?
>भारत में रक्षा बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है ?
>‘संसार की छत’ किसे कहते हैं ?
>किस दिन महात्मा गांधी ने ‘दांडी यात्रा’ शुरू की थी ?
>1605 में डचों ने सबसे पहले भारत में जहां अपना अधिकार जमाया, वह कौन सा स्थान था ?
>प्रसिध्द ‘गायत्री मंत्र’ कहां से लिया गया है ?
>किस वर्ष में भारतीय कांग्रेस का गठन हुआ ?
>मानव ने ड्डषि कार्य किस युग से आरम्भ किया ?
>महात्मा बुध्द को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>किस ग्रह का द्रव्यमान, आकार और घनत्व पृथ्वी के समान है ?
>बिग-बैंग सिध्दांत का प्रथम प्रमाण किसने दिया ?
>भारतीय संविधान के 73वें संशोधन का सम्बन्ध किससे है ?
>कर्नाटक का प्रमुख लोकनृत्य कौन सा है ?
Managed Services By: Samikshaa Softwares