( 9 Apr, 2015) समाजसुधारक Published By : upscgk.com १) बालविवाहविरोधी चळवळ : ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशqलगम पंतलू २) विधवाविवाह चळवळ : ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित ३) विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळ : म. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशqलगम पंतलु, ईश्वरचंद्र विद्यासागर ४) स्त्री शिक्षणाची चळवळ : बेथून, म. जोतीराव फुले, नाना शंकरशेठ, महर्षि कर्वे, डॉ. भाऊ दाजी लाड, ५) जातिभेद निर्मूलन चळवळ : म. फुले, राजा राममोहन रॉय, नारायण गुरू, दयानंद सरस्वती. ६) धर्मसुधारणा चळवळ : राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, दादोबा पांडुरंग तर्खडकर, न्या.म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, स्वामी विवेकानंद. ७) महाराष्ट्रातील स्त्री सुधारक : सावित्रीबाई फुले, प. रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे, रखमाबाई.