( 13 Mar, 2015) शास्त्रीय उपकरणे व वापर Published By : upscgk.com शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :- स्टेथोस्कोप > हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. सेस्मोग्राफ >भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. फोटोमीटर >परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. हायग्रोमीटर > हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. हायड्रोमीटर > द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. हायड्रोफोन > पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. अॅमीटर > विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण अल्टीमीटर > समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. अॅनिमोमीटर > वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ऑडिओमीटर > ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. बॅरोमीटर > हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. बॅरोग्राफ > हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. मायक्रोस्कोप > सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. लॅक्टोमीटर > दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. स्फिग्मोमॅनोमीटर > रक्तदाब मोजण्याचे साधन.