( 13 Mar, 2015) मोठे, लहान, उंच Published By : upscgk.com महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयग्रह - षण्मुखानंद सभाग्रह,मुंबई. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर (१६४६ मिटर) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा - मुंबई उपनगर (२००१ नुसार) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा - नंदुरबार. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - आंबोली.(सिंधीदुर्ग) महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा - सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस. ( पुणे-मुंबई) महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस.(कोल्हापूर-गोंदिया)