( 13 Mar, 2015) महत्त्वाचे दिवस Published By : upscgk.com १२ जानेवारी: राष्ट्रीय युवक दिन १५ जानेवारी: सैन्य दिन २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी: हुतात्मा दिन २४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादनशुल्क दिन २८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन ५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन ११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ९ ऑगस्ट: भारत छोडो दिन १५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन २९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन ५ सप्टेंबर: शिक्षक दिन आणि संस्कृत दिन ८ ऑक्टोबर: भारतीय वायुदल दिन १० ऑक्टोबर: राष्ट्रीय टपाल दिन १४ नोव्हेंबर: राष्ट्रीय बाल दिन १८ डिसेंबर: अल्पसंख्यांक हक्क दिन २३ डिसेंबर: शेतकरी दिन (किसान दिवस)