( 13 Mar, 2015) जगाविषयी सामान्य ज्ञान Published By : upscgk.com * श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो. * नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे. * जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. * येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे. * जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. * अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला. * फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश. * व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र. * बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण. * इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला. * लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू. * नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश. * चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. * स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश. * केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश. * जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो. * रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते. * नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. * चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात. * स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश. * दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर. * टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर. * नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे. * तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश. * हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला. * अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात. * अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे. * लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात. * दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला. * मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला. * दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला. * फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन) * बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे. * शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे. * फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो. * ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे. * बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण. * मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते. * पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. * लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे. * चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे. * बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे. * ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे. * अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे. * इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे. * चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात. * इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे. * जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात. * ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट. * ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात. * दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात. * इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर. * रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा * अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट * चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली * भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस * व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे. * ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे. * मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे. * हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. * केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय. * ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ. * मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र. * अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. * नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. * आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. * रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात. * थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात. * मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात. * चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे. * कॅनडा सर्वात लांब रस्ते. * जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश. * चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे. * कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे. * ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम. * भारत चहा उत्पादनात प्रथम. * बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम. * घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम. * अमेरिका मका उत्पादनात प्रथम. * सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम. * क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश. * चिली तांबे उत्पादनात प्रथम. * मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम. * कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर. * अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश. * कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत. * अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम * जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. * शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात. * इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात. * जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे. * इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.