( 8 Sep, 2015) वैज्ञानिक व त्यांचे शोध Published By : upscgk.com विमान - राईट बंधू डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल रडार - टेलर व यंग रेडिओ - जी. मार्कोनी वाफेचे इंजिन - जेम्स वॅट थर्मामीटर - गॅलिलीयो हेलीकॉप्टर - सिकोर्स्की विजेचा दिवा - एडिसन रेफ्रीजरेटर - पार्किन्स सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन सायकल - मॅकमिलन डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल ग्रामोफोन - एडिसन टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग उत्क्रांतिवाद - डार्विन भूमिती - युक्लीड देवीची लस - जेन्नर अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस अँटी रेबीज - लुई पाश्चर इलेक्ट्रोन – थॉमसन हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश न्यूट्रोन – चॅडविक आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन