( 8 Sep, 2015) महाराष्ट्रातील महामंडळे Published By : upscgk.com महाराष्ट्रातील महामंडळे ========================= १) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२ ४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२ ५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८ ६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२ ७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५ ८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१ ९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३ १०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५ ११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७ १२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७० १३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७० १४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६ १५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७ १६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७ १७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७ १८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८ १९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८ २०) म्हाडा - १९७६