( 8 Sep, 2015) महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण Published By : upscgk.com विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५) कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८) शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८) स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर