( 27 Aug, 2015) महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे Published By : upscgk.com आंबोली (सिंधुदुर्ग) खंडाळा (पुणे) चिखलदरा-गाविलगड (अमरावती) जव्हार (ठाणे) तोरणमाळ (नंदुरबार) पन्हाळा (कोल्हापूर) पाचगणी (सातारा) भिमाशंकर (पुणे) महाबळेश्वर (सातारा) माथेरान (रायगड) मोखाडा (ठाणे) म्हैसमाळ (औरंगाबाद) येडशी (उस्मानाबाद) रामटेक (नागपूर) लोणावळा (पुणे) सूर्यामाळ (ठाणे)