( 27 Aug, 2015) महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था Published By : upscgk.com मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा) गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे) नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी) सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड) काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव) हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर) राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)